आयरीन स्कूफ (१९६३:नेदरलँड्स - हयात) ही Flag of the Netherlands नेदरलँड्सच्या महिला क्रिकेट संघाकडून १९८४ ते १९९१ दरम्यान १५ महिला आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामने खेळलेली क्रिकेट खेळाडू आहे.[१][२]

संदर्भआणि नोंदी संपादन

  1. ^ "Irene Schoof". ESPN Cricinfo. 25 October 2016 रोजी पाहिले.
  2. ^ "Irene Schoof". Cricket Archive. 25 October 2016 रोजी पाहिले.