आयपॅड
Apple ने विकसित केलेल्या टॅब्लेट संगणकांची ओळ
आयपॅड हा अॅपल कंपनीने रचना, विकास आणि मार्केटिंग केलेला टॅबलेट संगणक आहे. इ- पुस्तके, इ-नियतकालिके, सिनेमा, संगीत, खेळ, वेबवरची समावेशीते यासह अनेक दृकश्राव्य माध्यमांसाठी मंच म्हणून प्रामुख्याने वापर व्हावा अशी त्याची रचना आहे.
Apple ने विकसित केलेल्या टॅब्लेट संगणकांची ओळ | |||
माध्यमे अपभारण करा | |||
![]() | |||
प्रकार | model series | ||
---|---|---|---|
उपवर्ग | tablet computer | ||
स्थान | अमेरिकेची संयुक्त संस्थाने | ||
उत्पादक | |||
विकसक | |||
चालन प्रणाली (ओएस) | iPadOS | ||
ऊर्जा स्रोत |
| ||
वस्तुमान |
| ||
रुंदी |
| ||
उंची |
| ||
पासून वेगळे आहे |
| ||
अधिकृत संकेतस्थळ | |||
| |||
![]() |
एप्रिल २०१० मध्ये आयपॅड अमेरिकेत विक्रीला आला आणि अल्पावधीतच त्याची मोठ्या संख्येने विक्री झाली. भारतात आयपॅड जानेवारी २०११ च्या अखेरीस विक्रीसाठी उपलब्ध करून देण्यात आला.