आमार शोनार बांग्ला
बांगलादेशचे राष्ट्रगीत आणि बंगालच्या मातेचे स्तोत्र
आमार शोनार बांग्ला (बंगाली: আমার সোনার বাংলা, उच्चार: [amar ʃonar baŋla]) हे बांग्लादेशचे राष्ट्रगीत आहे.[१] हे मदर बंगालचे एक स्तोत्र आहे जे रवींद्रनाथ टागोर यांनी १९०५ मध्ये लिहिले होते.
"आमार शोनार बांग्ला" | |
---|---|
गीत | |
भाषा | बंगाली |
इंग्रजी नाव | Amar Sonar Bangla |
लेखक/ कवी | रवींद्रनाथ टागोर |
गाण्याची शैली | भजन |
Composer(s) | गगन हरकारा, १८८९ (समर दास यांनी सादर केले, १९७२) |
बांग्लादेशचे राष्ट्रगीत म्हणून:
|
बंगाली गायक गगन हरकारा यांच्या "आमि कोथाय पाबो तारे" (আমি কোথায় পাবো তারে) या गाण्याचा स्वर दादरा तालावर करून हे भजन तयार केले होते.[२] याची आधुनिक आवृत्ती बांगलादेशी संगीतकार समर दास यांनी तयार केली.
संदर्भ
संपादन- ^ "nationalanthems.me". nationalanthems.me. 2022-01-24 रोजी पाहिले.
- ^ Chakrabarti, Santosh (2004). Studies in Tagore: Critical Essays (इंग्रजी भाषेत). Atlantic Publishers & Dist. ISBN 978-81-269-0340-5.