आफताब गुल (३१ मार्च, १९४६:पंजाब, ब्रिटिश भारत - हयात) हा पाकिस्तानचा ध्वज पाकिस्तानकडून १९६९ ते १९७१ दरम्यान ६ कसोटी सामने खेळलेला क्रिकेट खेळाडू आहे. हा उजव्या हाताने फलंदाजी आणि लेगब्रेक गोलंदाजी करीत असे.