अदिती शर्मा

(आदिती शर्मा या पानावरून पुनर्निर्देशित)

आदिती शर्मा (२४ ऑगस्ट, इ.स. १९८४:लखनौ, उत्तर प्रदेश, भारत - ) ही एक भारतीय सिने-अभिनेत्री आहे. आदितीने आजवर काही हिंदी व दक्षिणी चित्रपटांमध्ये भूमिका केल्या आहेत.

आदिती शर्मा
जन्म आदिती शर्मा
२४ ऑगस्ट, १९८४ (1984-08-24) (वय: ३८)
लखनौ, उत्तर प्रदेश, भारत
राष्ट्रीयत्व भारतीय Flag of India.svg
कार्यक्षेत्र चित्रपट
भाषा हिंदी
वडील डी.डी. शर्मा
आई अनिला शर्मा

बाह्य दुवेसंपादन करा

इंटरनेट मूव्ही डेटाबेस वरील अदिती शर्मा चे पान (इंग्लिश मजकूर)