आदर्श वायू समीकरण
आदर्श वायु समीकरण (इंग्रजीत Ideal gas law) या समीकरणाने हवेत अथवा वायूचे वजन अथ्वा वस्तूमान मोजता येते. या साठी किमान वायूचा दाब व तापमान माहिती असणे गरजेचे आहे.
समीकरण खालिलप्रमाणे आहे.
जिथे
- म्हणजे वायूचा दाब,( Pressure )
- वायूचे आकारमान, (Volume)
- वायूतील मोलची संख्या, ( याला मॉलिक्युलर वेटने गुणल्यास वायूचे वजन काढता येते)
- वैश्विक वायु एकक,
- तापमान केल्विन मध्ये
वैश्विक वायु एककाच्या 'R'च्या किमती खालील प्रमाणे आहे.