आत्मपॅम्फलेट हा आशिष अविनाश बेंडे दिग्दर्शित २०२३मधील एक मराठी चित्रपट आहे. या चित्रपटाची पटकथा परेश मोकाशी यांची असून छायाचित्रण सत्यजित शोभा श्रीराम यांचे आहे. चित्रपटाचे निर्माण टी-सीरीज, कलर यलो प्रॉडक्शन आणि झी स्टुडिओज यांनी केले. [१]

आत्मपॅम्फ्लेट
दिग्दर्शन आशिष अविनाश बेंडे
संगीत साकेत कानेटकर
देश भारत
भाषा मराठी
प्रदर्शित २०२३

या चित्रपटाला ७३व्या बर्लिन आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात जनरेशन १४प्लस पुरस्कारासाठी याला नामांकन मिळाले. [२] [३] हा चित्रपट ६ ऑक्टोबर, २०२३ रोजी सिनेमागृहांमध्ये प्रदर्शित झाला. [४]

संदर्भ

संपादन
  1. ^ "Marathi film 'Aatmapamphlet' to screen at Berlin International Film Festival". The New Indian Express. Archived from the original on 2023-02-20. 2023-04-04 रोजी पाहिले.
  2. ^ Walid, Shayeza (2023-02-23). "Berlin Selection 'Aatmapamphlet' Details the Coming of Age of a Boy and of India". Variety (इंग्रजी भाषेत). Archived from the original on 2023-04-04. 2023-04-04 रोजी पाहिले.
  3. ^ Shackleton, Liz (2023-02-20). "Zee Studios' Shariq Patel On Push Into Web Series, Festival Films With Berlin Selections 'Brown' & 'Aatma Pamphlet'". Deadline (इंग्रजी भाषेत). Archived from the original on 2023-03-20. 2023-04-04 रोजी पाहिले.
  4. ^ डेस्क, एबीपी माझा एंटरटेनमेंट (2023-09-17). "Aatmapamphlet : अतरंगी, तिरकस, विनोदी प्रेमकथा सांगणाऱ्या 'आत्मपॅम्फ्लेट'चा ट्रेलर आऊट". marathi.abplive.com. Archived from the original on 2023-09-19. 2023-09-19 रोजी पाहिले.