आठवणीतला पाउस माझ्या

निरंतर बरसत राहीला

प्रत्येक थेंबावर कुणाच

नाव नकळत कोरत राहिला ?

नाव शोधता शोधता

पापणी चिंब झाली

अन पावसाची सर मला

हलकेच भिजवुन गेली .....

~~~