आझीझ इमाम

भारतीय राजकारणी

आझीझ इमाम ( फेब्रुवारी २५,इ.स. १९२५) हे भारतीय राजकारणी होते.ते भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे उमेदवार म्हणून इ.स. १९७१ आणि इ.स. १९८०च्या लोकसभा निवडणुकांमध्ये उत्तर प्रदेश राज्यातील मिर्झापूर लोकसभा मतदारसंघातून लोकसभेवर निवडून गेले.