आकुर्डी

(आकु्र्डी या पानावरून पुनर्निर्देशित)


आकुर्डी हे पुणे शहराचे उपनगर असून पिंपरी चिंचवड या जुळ्या शहराचा एक भाग आहे.

आकुर्डी
जिल्हा पुणे
राज्य महाराष्ट्र
लोकसंख्या १०,०६,४१७
२००१
दूरध्वनी संकेतांक ०२०
टपाल संकेतांक ४११-०१८,०१९
वाहन संकेतांक MH-१४
निर्वाचित प्रमुख सौ. मंगला कदम
(महापौर)
प्रशासकीय प्रमुख दिलीप बंड
(कमिशनर)
संकेतस्थळ http://www.pcmcindia.in

हे सुद्धा पहा संपादन