एर मार्शल भूषण गोखले (निवृत्त) आणि सौ.मेघना भूषण गोखले हे आकाशझेप या पुस्तकाचे लेखकद्वय आहेत.[]

पुस्तकाचा विषय

संपादन

पुस्तक प्रकाशन

संपादन

०८ डिसेंबर २०२२ मध्ये एर चीफ मार्शल विवेक चौधरी, एर चीफ मार्शल प्रदीप नाईक (निवृत्त), डॉ.नितीन करमाळकर, डॉ.शां.ब.मुजूमदार यांच्या उपस्थितीत प्रकाशन समारंभ संपन्न झाला.

पुस्तकाची मांडणी

संपादन
आकाशझेप
लेखक एर मार्शल भूषण गोखले आणि सौ.मेघना भूषण गोखले
भाषा मराठी
देश भारत
साहित्य प्रकार आत्मचरित्र
प्रकाशन संस्था उत्कर्ष प्रकाशन
प्रथमावृत्ती २०२२
मुखपृष्ठकार श्री.विनोद पारे
पृष्ठसंख्या ३६०
आय.एस.बी.एन. 978-93-91663-36-0

संदर्भ

संपादन
  1. ^ "An English Review of a Marathi Book 'आकाशझेप'". Mukundspeaksout.