आउट ऑफ आफ्रिका (चित्रपट)

अॅकॅडमी अवार्ड विजेता, सिडनी पोलॅकचा एक चित्रपट
(आउट ऑफ आफ्रिका या पानावरून पुनर्निर्देशित)

आउट ऑफ आफ्रिका हा एक इ.स. १९८५ मधील अमेरिकन रोमॅंटिक नाट्य चित्रपट आहे जो सिडनी पॉलेक द्वारा दिग्दर्शित आणि निर्मित आहे. रॉबर्ट रेडफोर्ड आणि मेरिल स्ट्रीप यांच्या यात भूमिका आहेत. १९३७ साली प्रकाशित झालेल्या व इसाक दीनेसें (डेन्मार्कचे लेखक करेन ब्लिक्सेन यांचे टोपणनाव) यांनी लिहिलेल्या 'आऊट आफ आफ्रिका' या आत्मचरित्रात्मक पुस्तकावर हा चित्रपट काहीसा आधारित आहे, तसेच, डेन्सन यांचे अजून एक पुस्तक 'शॅडोज ऑन द ग्रास' आणि अन्य स्रोतांच्या अतिरिक्त साहित्याचा यात वापर केला गेला आहे.या चित्रपटाला २८ अकादमी पुरस्कार देण्यात आले आहेत.