आईल ऑफ मान महिला क्रिकेट संघाचा ऑस्ट्रिया दौरा, २०२३

आयल ऑफ मॅन महिला क्रिकेट संघाने ३० ते ३१ जुलै २०२३ या काळात ३ टी२०आ खेळण्यासाठी ऑस्ट्रियाचा दौरा केला. आयल ऑफ मॅनने मालिका ३-० अशी जिंकली.

आइल ऑफ मॅन महिला क्रिकेट संघाचा ऑस्ट्रिया दौरा, २०२३
ऑस्ट्रिया
आइल ऑफ मॅन
तारीख ३० – ३१ जुलै २०२३
संघनायक जो-अँटोइनेट स्टिग्लिट्झ अलन्या थोरपे
२०-२० मालिका
निकाल आइल ऑफ मॅन संघाने ३-सामन्यांची मालिका ३–० जिंकली
सर्वाधिक धावा प्रिया साबू (८९) लुसी बार्नेट (१०८)
सर्वाधिक बळी मल्लिका पथिरनेहेलगे (५) लुसी बार्नेट (५)

महिला आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० मालिका संपादन

१ला सामना संपादन

३० जुलै २०२३
धावफलक
ऑस्ट्रिया  
१२२/७ (२० षटके)
वि
  आईल ऑफ मान
१२३/३ (१६.५ षटके)
आयल ऑफ मॅन महिला ७ गडी राखून विजयी.
सीबार्न क्रिकेट मैदान, लोअर ऑस्ट्रिया
  • नाणेफेक : आयल ऑफ मॅन महिला, क्षेत्ररक्षण.


२रा सामना संपादन

३० जुलै २०२३
धावफलक
ऑस्ट्रिया  
९३ (१८.२ षटके)
वि
  आईल ऑफ मान
९४/८ (१७.३ षटके)
आयल ऑफ मॅन महिला २ गडी राखून विजयी.
सीबार्न क्रिकेट मैदान, लोअर ऑस्ट्रिया
  • नाणेफेक : आयल ऑफ मॅन महिला, क्षेत्ररक्षण.


३रा सामना संपादन

३१ जुलै २०२३
धावफलक
ऑस्ट्रिया  
१२८/७ (२० षटके)
वि
  आईल ऑफ मान
१३१/२ (१८.५ षटके)
आयल ऑफ मॅन महिला ८ गडी राखून विजयी.
सीबार्न क्रिकेट मैदान, लोअर ऑस्ट्रिया
  • नाणेफेक : आयल ऑफ मॅन महिला, क्षेत्ररक्षण.


संदर्भ संपादन