आईल ऑफ मान क्रिकेट संघाचा स्पेन दौरा, २०२२-२३
आइल ऑफ मॅन पुरुष क्रिकेट संघाने फेब्रुवारी २०२३ मध्ये स्पेन विरुद्ध सहा सामन्यांची ट्वेंटी-२० आंतरराष्ट्रीय (टी२०आ) मालिका खेळण्यासाठी स्पेनचा दौरा केला.[१] या मालिकेचे ठिकाण स्पेनच्या मुर्सिया प्रदेशातील अटामारिया येथील ला मांगा क्लब मैदान होते.[२][३] एक सामना पावसाने वाहून गेल्याने स्पेनने मालिका ५-० ने जिंकली.[४] मालिकेतील अंतिम सामन्यात अनेक विक्रम मोडले गेले, ज्यामध्ये आयल ऑफ मॅनचा अवघ्या १० धावांत पराभव झाला आणि स्पेनने त्यांचा पाठलाग केवळ दोन वैध चेंडूंमध्ये पूर्ण केला.[५][६]
आयल ऑफ मॅन क्रिकेट संघाचा स्पेन दौरा, २०२२-२३ | |||||
स्पेन | आयल ऑफ मॅन | ||||
तारीख | २४ – २६ फेब्रुवारी २०२३ | ||||
संघनायक | ख्रिश्चन मुनोझ-मिल्स | मॅथ्यू अँसेल[n १] | |||
२०-२० मालिका | |||||
निकाल | स्पेन संघाने ६-सामन्यांची मालिका ५–० जिंकली | ||||
सर्वाधिक धावा | मोहम्मद इहसान (२३७) | अॅडम मॅकऑली (८९) | |||
सर्वाधिक बळी | मोहम्मद कामरान (१०) | जोसेफ बरोज (६) |
टी२०आ मालिका
संपादनपहिली टी२०आ
संपादनवि
|
||
मोहम्मद इहसान १०२* (५९)
जोसेफ बरोज ३/४१ (४ षटके) |
अॅडम मॅकऑली ३० (३३)
डॅनियल डॉयल कॉलले २/१३ (२ षटके) |
- नाणेफेक जिंकून स्पेनने फलंदाजीचा निर्णय घेतला.
- अमीर हमझा, शाफत अली सय्यद (स्पेन) आणि फ्रेझर क्लार्क (आयल ऑफ मॅन) या सर्वांनी त्यांचे टी२०आ पदार्पण केले.
- मोहम्मद इहसान (स्पेन) ने टी२०आ मध्ये पहिले शतक झळकावले.[७]
दुसरी टी२०आ
संपादनवि
|
||
डॅनियल डॉयल कॉलले ३९* (१९)
जेकब बटलर २/२९ (३ षटके) |
- नाणेफेक जिंकून स्पेनने फलंदाजीचा निर्णय घेतला.
- पावसामुळे पुढे खेळ होऊ शकला नाही.
- एडवर्ड वॉकर (आयल ऑफ मॅन) यांनी त्याचे टी२०आ पदार्पण केले.
तिसरी टी२०आ
संपादनवि
|
||
अॅडम मॅकऑली २९ (३१)
चार्ली रुमिस्त्रझेविच ४/२४ (४ षटके) |
मोहम्मद इहसान २८ (१४)
जोसेफ बरोज २/२८ (३.१ षटके) |
- आयल ऑफ मॅनने नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला.
- ख्रिश्चन वेबस्टर (आयल ऑफ मॅन) ने त्याचे टी२०आ पदार्पण केले.
चौथी टी२०आ
संपादनवि
|
||
एडवर्ड बिअर्ड ३३ (३२)
मोहम्मद कामरान ५/९ (4 षटके) |
ख्रिश्चन मुनोझ-मिल्स ३०* (२२)
फ्रेझर क्लार्क २/१४ (३ षटके) |
- आयल ऑफ मॅनने नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला.
- रॉबिउल खान (स्पेन) ने त्याचे टी२०आ पदार्पण केले.
- मोहम्मद कामरान (स्पेन) ने टी२०आ मध्ये पहिले पाच बळी घेतले.[८]
पाचवी टी२०आ
संपादनवि
|
||
ख्रिश्चन वेबस्टर ४१ (२०)
शाफत अली सय्यद ५/३१ (४ षटके) |
शाफत अली सय्यद ५१ (२३)
जेकब बटलर २/२४ (३.३ षटके) |
- स्पेनने नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला.
- शफत अली सय्यद (स्पेन) यांनी टी२०आ मध्ये पहिले पाच बळी घेतले.[८]
सहावी टी२०आ
संपादनवि
|
||
जोसेफ बरोज ४ (७)
मोहम्मद कामरान ४/४ (४ षटके) |
अवैस अहमद १२* (३)
|
- स्पेनने नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला.
- ल्यूक वॉर्ड (आयल ऑफ मॅन) यांनी त्याचे टी२०आ पदार्पण केले.
- मोहम्मद कामरान हा टी२०आ मध्ये हॅट्ट्रिक घेणारा स्पेनचा पहिला गोलंदाज ठरला.[९]
- आयल ऑफ मॅनची एकूण (१०) टी२०आ आणि ट्वेन्टी-२० दोन्ही सामन्यांमध्ये सर्वात कमी धावसंख्या होती.[१०]
- स्पेनने टी२०आ मध्ये (११८) चेंडू शिल्लक असताना सर्वात मोठा विजय नोंदवला.[११]
संदर्भ
संपादन- ^ "Bi-lateral series between Spain and the Isle of Man confirmed". Cricket Espana. 22 January 2023. 2023-01-31 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 22 January 2023 रोजी पाहिले.
- ^ "CRICKET: IOM Men's team to take on Spain in T20I series". Manx Radio. 23 January 2023. 23 January 2023 रोजी पाहिले.
- ^ "Cricketers head to Spain next month". Isle of Man Today. 24 January 2023. 24 January 2023 रोजी पाहिले.
- ^ "Isle of Man bowled out for 10, lowest total in men's T20Is". ESPNcricinfo. 27 February 2023 रोजी पाहिले.
- ^ "Isle of Man bowled out for record low Twenty20 score of 10 by Spain". BBC Sport. 26 February 2023 रोजी पाहिले.
- ^ "Cricket: Isle of Man dismissed for 10 in Twenty20 defeat; the story behind the worst international cricket performance of all time". NZ Herald. 27 February 2023 रोजी पाहिले.
- ^ "Centuries in Twenty20 International cricket – innings by innings". ESPNcricinfo. 24 February 2023 रोजी पाहिले.
- ^ a b "Five-wicket hauls in T20I matches – Innings by innings". ESPNcricinfo. 26 February 2023 रोजी पाहिले.
- ^ "Records, Twenty20 Internationals, Bowling records, Hat-tricks". ESPNcricinfo. 26 February 2023 रोजी पाहिले.
- ^ "Cricket: Isle of Man set unwanted world record in Spain defeat". Isle of Man Today. 26 February 2023 रोजी पाहिले.
- ^ "Spain smash T20I records in two-ball chase against Isle of Man". Cricbuzz. 26 February 2023 रोजी पाहिले.
चुका उधृत करा: "n" नावाच्या गटाकरिता <ref>
खूणपताका उपलब्ध आहेत, पण संबंधीत <references group="n"/>
खूण मिळाली नाही.