आईलस्टोन रोड
आईलस्टोन रोड मैदान हे इंग्लंडच्या लेस्टर शहरातील एक मैदान होते. प्रामुख्याने हे मैदान क्रिकेट साठी वापरण्यात येत असे.
मैदान माहिती | |
---|---|
स्थान | लेस्टर, इंग्लंड |
स्थापना | १८७७ |
| |
शेवटचा बदल २ ऑगस्ट २०२१ स्रोत: क्रिकईन्फो (इंग्लिश मजकूर) |
१८ जुलै १९९० रोजी इंग्लंड आणि नेदरलँड्स या दोन संघांमध्ये या मैदानावरचा पहिला महिला आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामना खेळवला गेला.