आइल ऑफ मान महिला क्रिकेट संघाचा गर्न्सी दौरा (इंग्लंडमध्ये), २०२४
गर्न्सी महिला विरुद्ध आईल ऑफ मान महिला क्रिकेट संघाने ५ ते ६ मे २०२४ या काळात ३ टी२०आ खेळण्यासाठी इंग्लंडचा दौरा केला. गर्न्सी महिलांनी मालिका ३-० अशी जिंकली.
आईल ऑफ मान महिला क्रिकेट संघाचा गर्न्सी दौरा (इंग्लंडमध्ये), २०२४ | |||||
गर्न्सी | आईल ऑफ मान | ||||
तारीख | ५ – ६ मे २०२४ | ||||
संघनायक | क्रिस्टा दे ला मारे | लुसी बार्नेट | |||
२०-२० मालिका | |||||
निकाल | गर्न्सी संघाने ३-सामन्यांची मालिका ३–० जिंकली | ||||
सर्वाधिक धावा | रोझी डेव्हिस (५७) | राहेल ओव्हरमन (३२) | |||
सर्वाधिक बळी | हॅना युलेंकॅम्प (११) | लुसी बार्नेट (५) |
आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० मालिका
संपादन१ला सामना
संपादन ५ मे २०२४
धावफलक |
वि
|
गर्न्सी
९९/७ (१९.३ षटके) | |
डॅनियल मर्फी २७ (१५)
हॅना युलेंकॅम्प ४/१७ (३.३ षटके) |
रोझी डेव्हिस ३९* (५०) लुसी बार्नेट ३/१२ (४ षटके) |
- नाणेफेक : गर्न्सी महिलांनी नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला.
- ऐनी ले रे (गर्न्सी) आणि सॅम हॅसल (आईल ऑफ मान) या दोघींनीही टी२०आ पदार्पण केले.
२रा सामना
संपादन ५ मे २०२४
धावफलक |
वि
|
गर्न्सी
६५/५ (१२.५ षटके) | |
राहेल ओव्हरमन १२ (१३)
हॅना युलेंकॅम्प ६/६ (३ षटके) |
हॅना युलेंकॅम्प ३१ (२९) लुसी बार्नेट २/११ (४ षटके) |
- नाणेफेक : आईल ऑफ मान महिलांनी नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला.
३रा सामना
संपादन ६ मे २०२४
धावफलक |
वि
|
आईल ऑफ मान
५४/४ (११.१ षटके) | |
रेबेका हबर्ड २४ (२२)
कॅटलिन हेनरी ३/२५ (४ षटके) |
रेबेका वेबस्टर १९* (२५) एमिली मेरीन २/११ (२ षटके) |
- नाणेफेक : आईल ऑफ मान महिलांनी नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला.
- पावसामुळे पुढील खेळ होऊ शकला नाही.