आंबेडकर टाईम्स
आंबेडकर टाइम्स हे एक संकेतस्थळ असून अमेरिकेतील कॅलिफोर्निया येथून सुरु करण्यात आले आहे. याचे संपादक प्रेम चुंबर आहेत. हे संकेतस्थळ डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांना समर्पित आहे.[१] येथून आंबेडकरांसंबधी बातम्या प्रसारीत केल्या जातात.[२]
हे सुद्धा पहासंपादन करा
संदर्भसंपादन करा
- ^ "जगाचे बाबासाहेब: वाचा बाबासाहेबांच्या अनुयायांचे विदेशातील संघटन". marathibhaskar. 2017-04-12. 2018-03-20 रोजी पाहिले.
- ^ "welcome to ambedkartimes". www.ambedkartimes.com. 2018-03-20 रोजी पाहिले.
बाह्य दुवेसंपादन करा