२०-२० सामने

(आंतरराष्ट्रीय २०-२० सामने या पानावरून पुनर्निर्देशित)

२०-२० सामने हा क्रिकेटच्या खेळाचा एक प्रकार आहे. यात प्रत्येक संघ २० षटके खेळतो व सगळ्यात जास्त धावा काढणारा संघ विजयी ठरतो.