आंतरराष्ट्रीय क्रिकेट, १९६४-६५

मोसम आढावा संपादन

आंतरराष्ट्रीय दौरे
सुरुवात दिनांक यजमान संघ पाहुणा संघ निकाल [सामने]
कसोटी एकदिवसीय टी२० प्र.श्रे. लि-अ
२ ऑक्टोबर १९६४   भारत   ऑस्ट्रेलिया १-१ [३]
२४ ऑक्टोबर १९६४   पाकिस्तान   ऑस्ट्रेलिया ०-० [१]
४ डिसेंबर १९६४   ऑस्ट्रेलिया   पाकिस्तान ०-० [१]
४ डिसेंबर १९६४   दक्षिण आफ्रिका   इंग्लंड ०-१ [५]
२२ जानेवारी १९६५   न्यूझीलंड   पाकिस्तान ०-० [३]
२७ फेब्रुवारी १९६५   भारत   न्यूझीलंड १-० [४]
३ मार्च १९६५   वेस्ट इंडीज   ऑस्ट्रेलिया २-१ [५]
२७ मार्च १९६५   पाकिस्तान   न्यूझीलंड २-० [३]

ऑक्टोबर संपादन

ऑस्ट्रेलियाचा भारत दौरा संपादन

कसोटी मालिका
क्र. दिनांक यजमान कर्णधार पाहुणा कर्णधार स्थळ निकाल
१ली कसोटी २-७ ऑक्टोबर मन्सूर अली खान पटौदी बॉब सिंप्सन महानगरपालिका मैदान, मद्रास   ऑस्ट्रेलिया १३९ धावांनी विजयी
२री कसोटी १०-१५ ऑक्टोबर मन्सूर अली खान पटौदी बॉब सिंप्सन ब्रेबॉर्न स्टेडियम, बॉम्बे   भारत २ गडी राखून विजयी
३री कसोटी १७-२२ ऑक्टोबर मन्सूर अली खान पटौदी बॉब सिंप्सन ईडन गार्डन्स, कोलकाता सामना अनिर्णित

ऑस्ट्रेलियाचा पाकिस्तान दौरा संपादन

कसोटी मालिका
क्र. दिनांक यजमान कर्णधार पाहुणा कर्णधार स्थळ निकाल
एकमेव कसोटी २४-२९ ऑक्टोबर हनीफ मोहम्मद बॉब सिंप्सन नॅशनल स्टेडियम, कराची सामना अनिर्णित

डिसेंबर संपादन

पाकिस्तानचा ऑस्ट्रेलिया दौरा संपादन

कसोटी मालिका
क्र. दिनांक यजमान कर्णधार पाहुणा कर्णधार स्थळ निकाल
एकमेव कसोटी ४-८ डिसेंबर बॉब सिंप्सन हनीफ मोहम्मद मेलबर्न क्रिकेट मैदान, मेलबर्न सामना अनिर्णित

इंग्लंडचा दक्षिण आफ्रिका दौरा संपादन

कसोटी मालिका
क्र. दिनांक यजमान कर्णधार पाहुणा कर्णधार स्थळ निकाल
१ली कसोटी ४-८ डिसेंबर ट्रेव्हर गॉडार्ड माइक स्मिथ किंग्जमेड, डर्बन   इंग्लंड १ डाव आणि १०४ धावांनी विजयी
२री कसोटी २३-२९ डिसेंबर ट्रेव्हर गॉडार्ड माइक स्मिथ वॉन्डरर्स स्टेडियम, जोहान्सबर्ग सामना अनिर्णित
३री कसोटी १-६ जानेवारी ट्रेव्हर गॉडार्ड माइक स्मिथ सहारा पार्क न्यूलँड्स, केपटाउन सामना अनिर्णित
४थी कसोटी २२-२७ जानेवारी ट्रेव्हर गॉडार्ड माइक स्मिथ वॉन्डरर्स स्टेडियम, जोहान्सबर्ग सामना अनिर्णित
५वी कसोटी १२-१७ फेब्रुवारी ट्रेव्हर गॉडार्ड माइक स्मिथ सेंट जॉर्जेस ओव्हल, पोर्ट एलिझाबेथ सामना अनिर्णित

जानेवारी संपादन

पाकिस्तानचा न्यू झीलंड दौरा संपादन

कसोटी मालिका
क्र. दिनांक यजमान कर्णधार पाहुणा कर्णधार स्थळ निकाल
१ली कसोटी २२-२६ जानेवारी जॉन रिचर्ड रीड हनीफ मोहम्मद बेसिन रिझर्व, वेलिंग्टन सामना अनिर्णित
२री कसोटी २९ जानेवारी - २ फेब्रुवारी जॉन रिचर्ड रीड हनीफ मोहम्मद इडन पार्क, ऑकलंड सामना अनिर्णित
३री कसोटी १२-१६ फेब्रुवारी जॉन रिचर्ड रीड हनीफ मोहम्मद लॅंसेस्टर पार्क, क्राइस्टचर्च सामना अनिर्णित

फेब्रुवारी संपादन

न्यू झीलंडचा भारत दौरा संपादन

कसोटी मालिका
क्र. दिनांक यजमान कर्णधार पाहुणा कर्णधार स्थळ निकाल
१ली कसोटी २७ फेब्रुवारी - २ मार्च मन्सूर अली खान पटौदी जॉन रिचर्ड रीड महानगरपालिका मैदान, मद्रास सामना अनिर्णित
२री कसोटी ५-८ मार्च मन्सूर अली खान पटौदी जॉन रिचर्ड रीड ईडन गार्डन्स, कोलकाता सामना अनिर्णित
३री कसोटी १२-१५ मार्च मन्सूर अली खान पटौदी जॉन रिचर्ड रीड ब्रेबॉर्न स्टेडियम, बॉम्बे सामना अनिर्णित
४थी कसोटी १९-२२ मार्च मन्सूर अली खान पटौदी जॉन रिचर्ड रीड फिरोजशाह कोटला मैदान, दिल्ली   भारत ७ गडी राखून विजयी

मार्च संपादन

ऑस्ट्रेलियाचा वेस्ट इंडीज दौरा संपादन

फ्रँक वॉरेल चषक - कसोटी मालिका
क्र. दिनांक यजमान कर्णधार पाहुणा कर्णधार स्थळ निकाल
१ली कसोटी ३-८ मार्च गारफील्ड सोबर्स बॉब सिंप्सन सबिना पार्क, जमैका   वेस्ट इंडीज १७९ धावांनी विजयी
२री कसोटी २६ मार्च - १ एप्रिल गारफील्ड सोबर्स बॉब सिंप्सन क्वीन्स पार्क ओव्हल, पोर्ट ऑफ स्पेन सामना अनिर्णित
३री कसोटी १४-२० एप्रिल गारफील्ड सोबर्स बॉब सिंप्सन बाउर्डा, गयाना   वेस्ट इंडीज २१२ धावांनी विजयी
४थी कसोटी ५-११ मे गारफील्ड सोबर्स बॉब सिंप्सन केन्सिंग्टन ओव्हल, ब्रिजटाउन सामना अनिर्णित
५वी कसोटी १४-१७ मे गारफील्ड सोबर्स बॉब सिंप्सन क्वीन्स पार्क ओव्हल, पोर्ट ऑफ स्पेन   ऑस्ट्रेलिया १० गडी राखून विजयी

न्यू झीलंडचा पाकिस्तान दौरा संपादन

कसोटी मालिका
क्र. दिनांक यजमान कर्णधार पाहुणा कर्णधार स्थळ निकाल
१ली कसोटी २७-३० मार्च हनीफ मोहम्मद जॉन रिचर्ड रीड पिंडी क्लब मैदान, रावळपिंडी   पाकिस्तान १ डाव आणि ६४ धावांनी विजयी
२री कसोटी २-७ एप्रिल हनीफ मोहम्मद जॉन रिचर्ड रीड गद्दाफी मैदान, लाहोर सामना अनिर्णित
३री कसोटी ९-१४ एप्रिल हनीफ मोहम्मद जॉन रिचर्ड रीड नॅशनल स्टेडियम, कराची   पाकिस्तान ८ गडी राखून विजयी