आंतरराष्ट्रीय क्रिकेट, १८९८-९९

मोसम आढावा संपादन

आंतरराष्ट्रीय दौरे
सुरुवात दिनांक यजमान संघ पाहुणा संघ निकाल [सामने]
कसोटी
१४ फेब्रुवारी १८९९   दक्षिण आफ्रिका   इंग्लंड ०-२ [२]

फेब्रुवारी संपादन

इंग्लंडचा दक्षिण आफ्रिका दौरा संपादन

कसोटी मालिका
क्र. दिनांक यजमान कर्णधार पाहुणा कर्णधार स्थळ निकाल
१ली कसोटी १४-१६ फेब्रुवारी मरे बिसेट मार्टिन हॉक ओल्ड वॉन्डरर्स, जोहान्सबर्ग   इंग्लंड ३२ धावांनी विजयी
२री कसोटी १-४ एप्रिल मरे बिसेट मार्टिन हॉक सहारा पार्क न्यूलँड्स, केपटाउन   इंग्लंड २१० धावांनी विजयी