आंतरराष्ट्रीय क्रिकेट, १८८७-८८

मोसम आढावा संपादन

आंतरराष्ट्रीय दौरे
सुरुवात दिनांक यजमान संघ पाहुणा संघ निकाल [सामने]
कसोटी
१० फेब्रुवारी १८८८   ऑस्ट्रेलिया   इंग्लंड ०-१ [१]

फेब्रुवारी संपादन

इंग्लंडचा ऑस्ट्रेलिया दौरा संपादन

द ॲशेस - कसोटी मालिका
क्र. दिनांक यजमान कर्णधार पाहुणा कर्णधार स्थळ निकाल
एकमेव कसोटी १०-१५ फेब्रुवारी पर्सी मॅकडोनेल वॉल्टर रीड सिडनी क्रिकेट मैदान, सिडनी   इंग्लंड १२६ धावांनी विजयी