आंतरराष्ट्रीय क्रिकेट, १८८२-८३

मोसम आढावा संपादन

आंतरराष्ट्रीय दौरे
सुरुवात दिनांक यजमान संघ पाहुणा संघ निकाल [सामने]
कसोटी
३० डिसेंबर १८८२   ऑस्ट्रेलिया   इंग्लंड २-२ [४]

डिसेंबर संपादन

इंग्लंडचा ऑस्ट्रेलिया दौरा संपादन

कसोटी मालिका
क्र. दिनांक यजमान कर्णधार पाहुणा कर्णधार स्थळ निकाल
१ली कसोटी ३० डिसेंबर - २ जानेवारी बिली मर्डॉक इव्हो ब्लाय मेलबर्न क्रिकेट मैदान, मेलबर्न   ऑस्ट्रेलिया ९ गडी राखून विजयी
२री कसोटी १९-२२ जानेवारी बिली मर्डॉक इव्हो ब्लाय मेलबर्न क्रिकेट मैदान, मेलबर्न   इंग्लंड १ डाव आणि २७ धावांनी विजयी
३री कसोटी २६-३० जानेवारी बिली मर्डॉक इव्हो ब्लाय सिडनी क्रिकेट मैदान, सिडनी   इंग्लंड ६९ धावांनी विजयी
४थी कसोटी १७-२१ फेब्रुवारी बिली मर्डॉक इव्हो ब्लाय सिडनी क्रिकेट मैदान, सिडनी   ऑस्ट्रेलिया ४ गडी राखून विजयी