आंतरराष्ट्रीय क्रिकेट, १८८१-८२

मोसम आढावा संपादन

आंतरराष्ट्रीय दौरे
सुरुवात दिनांक यजमान संघ पाहुणा संघ निकाल [सामने]
कसोटी
३१ डिसेंबर १८८१   ऑस्ट्रेलिया   इंग्लंड २-० [४]

डिसेंबर संपादन

इंग्लंडचा ऑस्ट्रेलिया दौरा संपादन

कसोटी मालिका
क्र. दिनांक यजमान कर्णधार पाहुणा कर्णधार स्थळ निकाल
१ली कसोटी ३१ डिसेंबर - ४ जानेवारी बिली मर्डॉक आल्फ्रेड शॉ मेलबर्न क्रिकेट मैदान, मेलबर्न सामना अनिर्णित
२री कसोटी १७-२१ फेब्रुवारी बिली मर्डॉक आल्फ्रेड शॉ सिडनी क्रिकेट मैदान, सिडनी   ऑस्ट्रेलिया ५ गडी राखून विजयी
३री कसोटी ३-७ मार्च बिली मर्डॉक आल्फ्रेड शॉ सिडनी क्रिकेट मैदान, सिडनी   ऑस्ट्रेलिया ६ गडी राखून विजयी
४थी कसोटी १०-१४ मार्च बिली मर्डॉक आल्फ्रेड शॉ मेलबर्न क्रिकेट मैदान, मेलबर्न सामना अनिर्णित