आंतरराष्ट्रीय क्रिकेट, १८७६-७७

इ.स. १८७७ मध्ये प्रथमच आंतरराष्ट्रीय क्रिकेटला खऱ्या अर्थाने सुरुवात झाली. १५ मार्च १८७७ला मेलबर्न क्रिकेट मैदानावर इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया या संघांमध्ये पहिला कसोटी सामना खेळला गेला.

मोसम आढावा संपादन

आंतरराष्ट्रीय दौरे
सुरुवात दिनांक यजमान संघ पाहुणा संघ निकाल [सामने]
कसोटी
१५ मार्च १८७७   ऑस्ट्रेलिया   इंग्लंड १-१ [२]

मार्च संपादन

इंग्लंडचा ऑस्ट्रेलिया दौरा संपादन

कसोटी मालिका
क्र. दिनांक यजमान कर्णधार पाहुणा कर्णधार स्थळ निकाल
कसोटी १ १५-१९ मार्च डेव्ह ग्रेगोरी जेम्स लिलिव्हाइट मेलबर्न क्रिकेट मैदान, मेलबर्न   ऑस्ट्रेलिया ४५ धावांनी विजयी
कसोटी २ ३१ मार्च - ४ एप्रिल डेव्ह ग्रेगोरी जेम्स लिलिव्हाइट मेलबर्न क्रिकेट मैदान, मेलबर्न   इंग्लंड ४ गडी राखून विजयी