अँडील सिमेलेन
दक्षिण आफ्रिकी क्रिकेटपटू
(आंडिले सिमेलेन या पानावरून पुनर्निर्देशित)
अँडील सिमेलन (जन्म ३ जून २००३) हा दक्षिण आफ्रिकेचा क्रिकेट खेळाडू आहे.[१]
व्यक्तिगत माहिती | |
---|---|
जन्म |
३ जून, २००३ डर्बन, दक्षिण आफ्रिका |
फलंदाजीची पद्धत | उजव्या हाताने |
गोलंदाजीची पद्धत | उजव्या हाताने जलद |
भूमिका | अष्टपैलू |
देशांतर्गत संघ माहिती | |
वर्षे | संघ |
२०२० | क्वाझुलु-नताल |
२०२३–सध्या | डॉल्फिन |
स्त्रोत: क्रिकइन्फो, २६ जानेवारी २०२० |
संदर्भ
संपादन- ^ "Andile Simelane". ESPN Cricinfo. 26 January 2020 रोजी पाहिले.