अ ट्विस्ट इन द टेल (पुस्तक)

(अ ट्विस्ट इन द टेल ( पुस्तक ) या पानावरून पुनर्निर्देशित)

अ ट्विस्ट इन द टेल (ISBN 0-340-405384) हा ब्रिटिश लेखक आणि राजकारणी जेफ्री आर्चर यांचा इ.स. १९८८ मधील कथासंग्रह आहे. यातील कथा उत्तरोतर अधिक रंजक बनत जाते व उत्सुकता शिगेला ताणली असताना कथानक अनपेक्षितरित्या नाट्यमय वळण घेते. अशी या कथांची वैशिष्ट्यपूर्ण शैली आहे.

यात पुढील १२ कथा आहेत.

  • द पर्फ़ेक्ट मर्डर
  • क्लीन स्वीप इग्नेशिअस
  • अ ला कार्ते
  • नॉट द रीअल थिन्ग
  • जस्ट गुड फ़्रेन्ड्स
  • द स्टील
  • कर्नल बुल्फ़्रॉग
  • चेक मेट
  • ऑनर अमंग थीव्स( "ऑनर अमंग थीव्स" या कादंबरीशी याचा संबंध नाही )
  • अ चॅप्टर ऑफ़ ऍक्सिडेन्ट्स
  • द लूपहोल
  • क्रिस्टीना रोझेनथल

संदर्भ संपादन

बाह्य दुवे संपादन