अ ट्विस्ट इन द टेल (पुस्तक)

अ ट्विस्ट इन द टेल (ISBN 0-340-405384) हा ब्रिटिश लेखक आणि राजकारणी जेफ्री आर्चर यांचा इ.स. १९८८ मधील कथासंग्रह आहे. यातील कथा उत्तरोतर अधिक रंजक बनत जाते व उत्सुकता शिगेला ताणली असताना कथानक अनपेक्षितरित्या नाट्यमय वळण घेते. अशी या कथांची वैशिष्ट्यपूर्ण शैली आहे.

यात पुढील १२ कथा आहेत.

 • द पर्फ़ेक्ट मर्डर
 • क्लीन स्वीप इग्नेशिअस
 • अला कार्ते
 • नॉट द रीअल थिन्ग
 • जस्ट गुड फ़्रेन्ड्स
 • द स्टील
 • कर्नल बुल्फ़्रॉग
 • चेक मेट
 • ऑनर अमंग थीव्स( "ऑनर अमंग थीव्स" या कादंबरीशी याचा संबंध नाही )
 • अ चॅप्टर ऑफ़ ऍक्सिडेन्ट्स
 • द लूपहोल
 • क्रिस्टीना रोझेनथल

संदर्भसंपादन करा

बाह्य दुवेसंपादन करा