प्रा. डाॅ. अ.ना. देशपांडे हे विदर्भातील एक प्रसिद्ध लेखक आहेत.

अ.ना. देशपांडे यांनी लिहिलेली पुस्तके संपादन

  • आधुनिक मराठी वाङ्‌मयाचा इतिहास भाग १, २ (सहलेखक : वसंत कृष्ण वऱ्हाडपांडे).
  • प्राचीन मराठी वाङ्‌मयाचा इतिहास भाग १ ते ७ (सहलेखक : म.रा. जोशी)
  • महानुभाव संतांची सामाजिक आणि वाङ्‌मयीन कामगिरी
  • ज्ञानेश्वरी अध्याय ९ वा अध्याय
  • नवे मनाचे श्लोक (श्री मेहेर बाबांच्या जीवनावर रचित ८१ नवे मनाचे श्लोक - प्रा. डाॅ. अ.ना. देशपांडे)
  • नवे मनाचे श्लोक (प्रा. डाॅ. अ.ना. देशपांडे, हिंदी अनुवाद निकेत काळे)
  • https://www.nagpuruniversity.ac.in/links/department_of_marathi.htm
  • जातिवंत प्रतिभेचा वाङ्मयेतिहासकार (डॉ. उल्हास मोगलेवार)
  • https://maharashtratimes.com/editorial/ravivar-mata/a-n-deshpande/articleshow/46731118.cms