Broom icon.svg
या लेखाचे शुद्धलेखन किंवा/आणि मराठी व्याकरण मराठी विकिपीडियासाठी अनुकूल नाही. कृपया लेख तपासून शुद्धलेखन करावे. हा साचा अशुद्धलेखन किंवा/आणि मराठी व्याकरणविषयक चुका आढळल्यास वापरला जातो. नेहमी होणाऱ्या चुकांबद्दल या पानावर माहिती आहे. या संबंधी अधिक चर्चा करायची असल्यास अथवा काही शंका/ प्रश्न असल्यास कृपया चर्चापान वापरावे.


अ‍ॅनिमे[१], (मराठी लेखनभेद: ऍनिमे ; इंग्लिश: Anime ;) ज्याला आपण चलचित्र म्हणून ओळखतो , ह्याचा उदय जपान मध्ये झाला . इंग्रजी बोलणाऱ्या देशांमध्ये ह्याला “जापनीज चलचित्र” असे म्हणतात . सगळ्यात पहिले जपानी चलचित्र इ.स. १९१७ मध्ये काढले गेल्याची नोंद आहे . ह्यानंतर चा दशकां मध्ये खूप वेगवेगळ्या प्रकारची जपानी चलचित्रे काढण्यात आली . मात्र विशिस्त प्रकारची ऍनिमे शैली इ.स. १९६० चा दशकात उदयास आली. ह्यात महत्त्वाचे योगदान असलेले ओसामू तेझुका[२] ह्यांचे काम इ.स. १९८० चा दशकांनंतर जपान बाहेर पसरू लागले . मांगा प्रमाणे ऍनिमे ची लोकप्रियता जपान मध्ये भरपूर आहे . तसेच जगभरातही त्याचे चाहते आहे . वितरक ऍनिमे चा प्रसार दूरचित्रवाणी चा मदतीने करू शकतात . आजकाल इंटरनेट चा वापर ऍनिमे प्रसारासाठी होतो.

ऍनिमेचे दोन प्रकार अस्तित्वात आहे . एक हस्त चित्रित आणि दुसरे संगणकाचा मदतीने बनवलेले . ह्याचा वापर दुर्चीत्रावानिवरचा मालिका , चित्रपट , चित्रफिती , विडीओ गेम्स, जाहिराती आणि इंटरनेट वरील क्लिप्स ह्या करिता होतो . जपानाबाहेर ऍनिमे ला सर्वांत पहिले पूर्व आणि आग्नेय आशियामध्ये लोकप्रियता मिळाली, मग हळूहळू त्यानंतर ते जगभर लोकप्रिय झाले.

इतिहाससंपादन करा

इ.स. १९३० चा दशकापासून चलचित्रे हे गोष्टी सांगण्यासाठी नवीन पर्याय घेऊन आले आणि झपाट्याने लोकप्रिय झाले . पण त्यांना बऱ्याच देशातील आणि विदेशातील स्पर्धेला सामोरा जावा लागला . ह्यामध्ये नोबुरो ओफुजी आणि यासुरी मुरात हे तुलनेनी स्वस्त आणि साध्या कटआऊट वर काम करत होते . केन्झो मासओका आणि मित्सुयो सीओ ह्यांनी चालाचीत्रीकाराणाई वेगाने प्रगती केली . जपान सरकारनेही त्यांना मदत केली . पहिली बोलणारी ऍनिमे इ.स. १९३३ मध्ये मासओका ह्यांनी प्रदर्शित केली . तिचे नाव होते चिकारा टू ओंना नो यो नो नका . पहिला ऍनिमे चित्रपट होता मोमोटारोझ दिविणे सी वौरीयर्स. हा सीओ ह्यांनी इ.स. १९४५ ळा इम्पेरिअल जापनीज नेवी चा मदतीने प्रदर्शित केला होता . ऍनिमे चा उगम विसाव्या शतकाचा सुरुवातीला झाला . जपानी चीत्रापात्कारणी ह्यात फ्रांस , जर्मनी युएस आणि रशिया मधून आलेल्या चालाचीत्रांबरोबर प्रयोग करू लागले . सगळ्यात जुनी माहित असलेली ऍनिमे इ.स. १९१७ मध्ये प्रदर्शित झाली . दोन मिन्तांचा ह्या ऍनिमे मध्ये सामुराई बद्दल माहिती दिली गेली होती . शिमोकावा ओटेन, जुनीची कौची आणि सेइतरो कित्यामा हे काही चालाचीत्राकारांपैकी एक होते .

द वॉल्ट डिस्नी कंपनी चा इ.स. १९३७ मध्ये आलेला चित्रपट स्नो व्हाइट आणि सेवेन द्वार्फ्स नि जपानी चालाचीत्राक्रांना खूप प्रभावित केले . इ.स. १९६० चा दशकात मांगा[३] कलाकार आणि चालाचीत्रकार ओसामू तेझुका ह्यांनी डिस्नी चालाचीत्रामध्ये संशोदान करून त्यांनी ते अजून कमी खर्चिक आणि चांगल्या पद्धतीने कसे बनवता येईल याचा शोध लावला .

इ.स. १९७० चा दशकात मांगा ह्या कलेचा लोकाप्रीयातेमध्ये कमालीची वाढ झाली . त्यामध्ये बरेच नंतर चालाचीत्रांमध्ये बदलले गेले . ओसामू तेझुका ह्यामुळे बरेच नावाजले गेले . त्यांना गोड ऑफ मांगा म्हणूनही लोक संबोधत . रोबोट ची कलाकृती ज्याला जपानबाहेर मेचा ह्या नावानी ओळखतात , तेझुका ह्यांनीच विकसित केली होती . सुपर रोबोट आणि गो नगाई योश्युकी तोमिनो ह्यांनी बनवली . इ.स. १९८० चा दशकात ऍनिमेला जपान मध्ये खर्या अर्थाने मान्यता प्राप्त झाली . तिची वाढ इ.स. १९९० चा दशकात झाली आणि जी एकविसाव्या शतकात देखील चालूच आहे .

संदर्भसंपादन करा


बाह्य दुवेसंपादन करा