अहिरभैरव (mr)

राग अहिरभैरव हा हिंदुस्तानी शास्त्रीय संगीतातील एक विशेष महत्त्व असलेला प्रकार आहे. हा राग म्हणजे संगीतातील अतिशय दुर्मिळ समजला जाणारा राग अहिर, किंवा अभिर आणि भैरव या दोन रागांचा संगम आहे, असे मानण्यात येते. हा राग गाण्याची योग्य वेळ म्हणजे पहाटे किंवा सूर्य उगवण्याची वेळ मानली जाते. इतर रागांप्रमाणे या रागामध्ये देखील आरोहण, अवरोहण, वादी आणि प्रतिवादी समाविष्ट असतात. चित्रपटात, विशेषतः जुन्या चित्रपटात या रागावर आधारित बरीच गाणी आपल्याला ऐकायला मिळतील.

अहिरभैरव 
माध्यमे अपभारण करा
  विकिपीडिया
अधिकार नियंत्रण
साचा:Translations:Template:Wikidata Infobox/i18n/msg-editlink-alttext/mr
राग अहिरभैरव
थाट भैरव
गायनकाल सूर्योदयाची वेळ
आरोहण सा रे ग म प ध नि सा
अवरोहण सा नि ध प म ग रे सा
वादी
प्रतिवादी सा
उदाहरणे १. मन आनंद आनंद छायो (विजेता)

२. मेरी विना तुम बिन रोये

३. पूछो ना कैसे मैने रैन बितायी

४. राम तेरी गंगा मैली (शीर्षक गीत)

५. अब तेरे बिन जी लेंगे हम (आशिकी)

६. सोलह बरस कि बाली उमर को सलाम (एक दूजे के लिये)

७. अलबेला सजन आयो रे (हम दिल दे चुके सनम)