अहिंसेचा पुतळा महाराष्ट्रातील नाशिक राज्यातील मांगी-तुंगी येथे आहे. हा जगातील सर्वात उंच जैन पुतळा आहे. प्रथम जैन तीर्थंकर वृषभनाथ यांचा हा पुतळा आहे.[] हा पुतळा १०८ फूट (३२.९ मीटर) उंच आहे, तर पायथ्यासह याची उंची १२१ फूट (३६.६ मीटर) आहे.[] जैन लोकांसाठी पवित्र मानल्या जाणाऱ्या मांगी-तुंगी टेकड्यांमधून हा पुतळा बनवला गेला आहे. हा पुतळा सर्वात उंच जैन प्रतिक म्हणून गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड मध्ये नोंद आहे. ६ मार्च २०१६ रोजी गणिनी ज्ञानमती माताजी, चंदनामती माताजी आणि स्वामी रवींद्रकिर्तीजी यांना गिनीज वर्ल्ड रेकॉर्डचे प्रमाणपत्र देण्यात आले.[]

अहिंसेचा पुतळा
ऋषभदेव मूर्ती[]
Statue of Ahimsa largest statue in india
अहिंसाच्या पुतळ्याचा पंचामृत अभिषेक
Statue of Ahimsa
Statue of Ahimsa
Statue of Ahimsa
प्राथमिक माहिती
भौगोलिक गुणक 20°00′N 73°47′E / 20.00°N 73.78°E / 20.00; 73.78
Festival Mahamastakabhisheka
देश भारत
संकेतस्थळ mangitungi108ftidol.com
अभिव्यक्ती त्रुटी: अनोळखी उद्गारवाचक चिन्ह "["
निर्माणकर्ता Gyanmati Mataji
अभिव्यक्ती त्रुटी: अनोळखी उद्गारवाचक चिन्ह "["
Elevation १,३२४ मी (४,३४४ फूट)[]
मांगी तुंगी हिल

चित्रदालन

संपादन

संदर्भ

संपादन
  1. ^ "मांगी-तुंगीतील कामांच्या संथपणाबद्दल मुख्यमंत्र्यांकडे तक्रार", Loksatta, 29 December 2015
  2. ^ चुका उधृत करा: <ref> चुकीचा कोड; dna नावाने दिलेल्या संदर्भांमध्ये काहीही माहिती नाही
  3. ^ Preparations on for mega religious ceremony of Jains
  4. ^ Rs 18.5 crore state nod for infra work at Nashik hills
  5. ^ 108-Ft Tall Jain Teerthankar Idol Enters 'Guinness Records'