अस्मिता योजना ही महिलांना सॅनिटरी नॅपकिन्स पुरवण्यासाठीची महाराष्ट्र सरकारने सुरू केलेली योजना आहे.[१] २०१८ साली सॅनिटरी नॅपकिन परवडणाऱ्या किमतीत उपलब्ध करण्यासाठी किशोरी मुली महिला बचत गट यांच्यासाठी रोजगार उपलब्ध आहेत. सॅनिटरी नॅपकिन्सच्या विक्रीसाठी आवश्यक मोबाईल ॲप्स नोंदणी करण्यासाठी बचत गटांकडून भरपूर प्रतिसाद मिळाले. सॅनिटरी नॅपकिन्सचे वितरक म्हणून काम करण्यासाठी १७ व १८ मार्च २०१८ या दोन दिवसांत २३७२ बचत गटांनी ॲपमध्ये नोंदणी केली होती.

योजना संपादन

ही योजना महाराष्ट्र शासनामारफत चालवली जाणारी योजना आहे. माफक किंमतीमध्ये शालेय विद्यार्थिनींना व महिलांनाही सॅनिटरी नॅपकिन विकत घेणे शक्य व्हावे म्हणून ही‌ योजना बचत गटांच्या माध्यमातून चालवली जाते. बचत गटांनी शाळकरी मुलींना शाळेमार्फत उपलब्ध केलेली अस्मिता कार्डे मिळवणे व ती बचत गटाकडून नॅपकिन खरेदी करताना बचत गटाच्या प्रतिनिधीला दाखवणे आवश्यक आहे.[२]

लाभार्थी नॅपकिनचा आकार आठ नॅपकिन्सच्या पाकिटाची

लाभार्थीसाठींची किंमत

ग्रामीण भागातील महिला २४० मि.मी. रु. २४/-
ग्रामीण भागातील महिला २८० मि.मी. रु. २९/-
जिल्हा परिषदेच्या शाळेमधील ११ ते १९ वयोगटातील मुली २४० मि.मी. रु. ५/-

सखी संपादन


सखीमहिला स्वयं सहायता समूह संपादन

संदर्भ संपादन

  1. ^ "पहले ही सप्ताह दो हजार गांवों तक पहुची अस्मिता योजना-Navbharat Times". Navbharat Times (हिंदी भाषेत). 2018-10-10 रोजी पाहिले.
  2. ^ "शासन परिपत्रक क्रमांक: अस्मिता 2018/प्र.क्.33/योजना 3" (PDF). |पहिले नाव= missing |पहिले नाव= (सहाय्य)