असोसिएशन फुटबॉल क्लब यादी

(असोसियेशन फुटबॉल क्लबांची यादी या पानावरून पुनर्निर्देशित)

असोसियेशन फुटबॉल क्लबांना अनेक स्रोतांतून नावे मिळालेली आहेत. यांत शहर/स्थानाचे नाव, विशिष्ट व्यवसाय, तारीख/वर्ष आणि विशेषनामांचा समावेश आहे.