असिन (निःसंदिग्धीकरण)
निःसंदिग्धीकरण पाने
असिन किंवा असीन ह्या शब्दाचा संदर्भ खालील लेखांशी असू शकतो.
- असिन तोट्टुंकळ,दक्षिण भारतीय अभिनेत्री असिन.
- असिन (बँड), फिलीपाईन्स येथील एक बँड.
- असिन, ब्रह्मदेश ,देशाच्या दक्षिणपूर्व भागार असणारे एक खेडे.
- असिन, अरागॉन ,स्पेन मधील एक नगरपालिका.
- असिन, ब्रोटो ,स्पेन मधील एक नगरपालिका.
- असिन (आडनाव) ,स्पेनमधील एक आडनांव.
- आर्कसाईन (असिन), एक त्रिकोणमितीतील सूत्र.