अशोक पंडित

भारतीय चित्रपट निर्माता आणि सामाजिक कार्यकर्ते (जन्म १९६६)

अशोक पंडित (११ मे, १९६६ - ) हे एक बाॅलिवुडमधील चित्रपट निर्माते आहेत.

निर्मिलेले काही हिंदी चित्रपट संपादन

  • तेरा क्या होगा जॉनी
  • मैने गांधी को नहीं मारा
  • सी कंपनी