डाॅ. अशोक एस. चौसाळकर हे शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर येथे इ.स.. १९७९ ते २०१० या काळात राज्यशास्त्र विभागात प्राध्यापक व काही वर्षे विभागप्रमुख होते.. 'समाजप्रबोधन पत्रिका' या नियतकालिकाचे ते संपादक आहेत. डॉ. अशोक चौसाळकर हे मुळचे मराठवाड्यातील अंबाजोगाई येथील होत.

अशोक चौसाळकरांनी लिहिलेली पुस्तके संपादन

  • आगरकर विचार (सहलेखक - तानाजी ठोंबरे, डाॅ. भा.ल. भोळे)
  • आगरकरांचे राजकीय विचार (२००५)
  • आधुनिक भारतीय राजकीय विचार : प्रवाह आणि अंतःप्रवाह
  • आधुनिक राजकीय सिद्धान्त (स्पर्धा परीक्षेसाठीचे पुस्तक)
  • कोल्हापुरातील सामाजिक व राजकीय चळवळी (सहलेखक - रणधीर शिंदे)
  • कॉ. गोविंद पानसरे - समग्र वाड्मय (२ खंड)
  • संस्कृतिभाष्यकार डी. डी. कोसंबी
  • धर्म, समाज आणि राजकारण (संपादित, कोल्हापुरात श्रमिक प्रतिष्ठानने आयोजित केलेल्या व्याख्यानमालेतील आठ व्याख्याने)
  • नवरात्र (२०००)
  • धर्म आणि न्याय (२००५)
  • शहीद भगतसिंग - जीवन व कार्य (२००७)
  • प्राचीन भारतीय राजकीय विचार
  • महात्मा फुले आणि शेतकरी चळवळ
  • मार्क्सवाद - उत्तर मार्क्सवाद (२०१०)
  • टिळक आगरकरांचे राजकीय विचार (संपा.)(२००८)
  • महर्षी विठ्ठल रामजी शिंदे यांचे धर्मविषयक विचार
  • कॉ. श्रीपाद अमृत डांगे

टिळक आगरकर यांचे राजकीय विचार मराठी पुस्तकं पाहिजे

पुरस्कार संपादन

  • महाराष्ट्र फाऊंडेशनचे पुरस्कार
  • महाराष्ट्र शासनाचे पुरस्कार
  • मराठवाडा साहित्य परिषदेचा पुरस्कार