अशोक गाडगीळ
अशोक गाडगीळ (इ.स. १९५०:भारत - ) हे अमेरिकेच्या लॉरेन्स बर्कली नॅशनल लॅबोरेटरी मधील वैज्ञानिक आणि कॅलिफोर्निया विद्यीपीठ-बर्कली येथील प्राध्यापक आहेत.
त्यांनी आपले उच्च शिक्षण भारतीय प्रौद्योगिकी संस्थान कानपूर आणि युसी बर्कली येथे घेतले.