अव्हेलो एरलाइन्स
अव्हेलो एरलाइन्स ही एक अमेरिकन अतिकिफायती विमानवाहतूक कंपनी आहे. याचे मुख्यालय ह्यूस्टन, टेक्सास येथे आहे. या या कंपनीची स्थापना ८ एप्रिल, २०२१ रोजी झाली. या आधी ही कंपनी कॅसिनो एक्सप्रेस एरलाइन्स आणि एक्सट्रा एरलाइन्स नावाने भाड्याने विमाने देत असे[१] [२] अव्हेलो नावाखाली या कंपनीचे पहिले नियोजित उड्डाण २८ एप्रिल २०२१ रोजी हॉलीवूड बरबँक विमानतळ ते चार्ल्स एम. शुल्झ-सोनोमा काउंटी विमानतळापर्यंत झाले. [३]
सध्याचा विमानताफा
संपादनएप्रिल २०२३ च्या सुमारास अव्हेलोच्या ताफ्यात खालील प्रकारची विमाने होती:[४][५]
प्रकार | सेवारत | मागणी | प्रवासी | नोंदी |
---|---|---|---|---|
बोईंग ७३७-७०० | ७ | — | १४७ | |
बोईंग ७३७-८०० | ९ | — | १८९ | |
एकूण | १६ | — |
संदर्भ
संपादन- ^ Bachman, Justin (February 12, 2020). "Former United CFO raises $125 million for U.S. start-up airline". Bloomberg News. Los Angeles Times. May 7, 2020 रोजी पाहिले.
- ^ "About XTRA Airways". LinkedIn.
- ^ "Wheels Up: Avelo Airlines Takes Off with First Flight Between Burbank and Santa Rosa" (Press release). Avelo Airlines. April 28, 2021.
- ^ "Avelo Airlines Fleet". April 12, 2023 रोजी पाहिले.
- ^ "Avelo Air Fleet Details and History". Planespotters.net. February 13, 2023. February 13, 2023 रोजी पाहिले.