अविनाश महातेकर हे एक भारतीय राजकारणी आणि रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले) चे सदस्य आहेत. ते रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (ए) चे प्रवक्ता आहेत. जून २०१९ मध्ये देवेंद्र फडणवीस यांच्या मंत्रिमंडळात सामाजिक न्याय व विशेष सहाय्य राज्यमंत्री म्हणून त्यांनी शपथ घेतली होती.[][][]

संदर्भ

संपादन