अंतराळयान

(अवकाशयान या पानावरून पुनर्निर्देशित)

अंतराळयान म्हणजे अंतराळात जाण्यासाठी वापरण्यात येणारे विशिष्ट प्रकारचे वाहन. अंतराळयानांचा दळणवळण व पृथ्वीनिरीक्षण यासाठी उपयोग होतो. अंतराळयानाचा उपयोग दळणवळण, पृथ्वीनिरीक्षण, हवामान, ग्रहांचा अभ्यास यांसाठी होतो. भविष्यकाळात खगोल पर्यटनासाठी होऊ शकतो.

फिनिक्स यानाचे मंगळावर आगमनाचे काढलेले चित्र
कोलंबिया यानाचे प्रक्षेपण होताना