अल बैदा (अरबी: البيضاء) हे ईशान्य लिबियातील एक प्रमुख शहर आहे. २,०६,१८० लोकसंख्या असलेले (इ.स. २००८ सालातील अंदाज) अल बैदा लिबियातील दुसऱ्या क्रमांकाचे मोठे शहर आहे.

अल बैदा
البيضاء
लिबियामधील शहर
अल बैदा is located in लिबिया
अल बैदा
अल बैदा
अल बैदाचे लिबियामधील स्थान

गुणक: 32°45′N 21°44′E / 32.75°N 21.73333°E / 32.75; 21.73333

देश लीबिया ध्वज लीबिया
जिल्हा अल जाबाल अल अख्दर
स्थापना वर्ष इ.स. पूर्व ५००
लोकसंख्या  
  - शहर ७,११,८२०
  - घनता १६.४ /चौ. किमी (४२ /चौ. मैल)