अल्मा मॅटरस
अल्मा मॅटरस एक भारतीय नेटफ्लिक्स डॉक्युमेंटरी वेबसीरीज आहे जी १४ मे २०२१ रोजी प्रसिद्ध झाली.[१] या मालिकेत शुभम अग्रवाल, विश्व कल्याण रथ, केविन बनकर मुख्य भूमिकेत आहेत.[२]
कलाकार
संपादन- शुभम अग्रवाल
- केव्हिन बँकर
- लोकेश देशमुख
- मुकुल संकुले
- कार्तिकेय सिंह
- आदर्श उपाध्याय
- कुमार गौरव
- गौरव कथाम
- विश्व कल्याण रथ
कथा
संपादनही मालिका एक माहितीपट असून तिच्या दर्शकांना आयआयटी खडगपूरचे अंतर्गत जग दाखवले जाते, जे भारतातील सर्वात प्रतिष्ठित, सर्वात जुने आणि कठीण अभियांत्रिकी महाविद्यालय आहे. प्रतीक पत्र आणि प्रशांत राज यांनी या मालिकेचे दिग्दर्शन केले आहे. या नेटफ्लिक्स माहितीपटात आयआयटीच्या नावावर आणि आयआयटीआयन्सच्या जीवनाबद्दल बनविलेल्या सर्व रूढी मोडण्याचा प्रयत्न केला आहे.[३]
बाह्य दुवे
संपादनसंदर्भ
संपादन- ^ Ghosh, Sayan (2021-05-18). "The Hindu" (इंग्रजी भाषेत). ISSN 0971-751X.
- ^ "Illuminating the IIT life in 'Alma Matters'". Mintlounge (इंग्रजी भाषेत). 2021-05-21. 2021-05-21 रोजी पाहिले.
- ^ "Alma Matters Review: Big Dreams Come at a Heavy Price". www.news18.com (इंग्रजी भाषेत). 2021-05-14. 2021-05-21 रोजी पाहिले.