اولتراتک سمنت (azb); अल्ट्राटेक सीमेंंट (hi); UltraTech Cement (fr); ᱚᱞᱴᱨᱟᱴᱮᱠ ᱥᱤᱢᱮᱸᱴ (sat); UltraTech Cement (en); اولتراتک سمنت (fa); UltraTech Cement (ga); अल्ट्राटेक सिमेंट (mr) Indian cement company (en); شركة (ar); Indian cement company (en)

अल्ट्राटेक सिमेंट लिमिटेड ही मुंबई स्थित एक भारतीय सिमेंट कंपनी आहे आणि ती आदित्य बिर्ला समूहाचा एक भाग आहे. [] अल्ट्राटेक ही भारतातील ग्रे सिमेंट, रेडी-मिक्स कॉंक्रिट आणि पांढऱ्या सिमेंटची सर्वात मोठी उत्पादक कंपनी आहे ज्याची स्थापित क्षमता प्रतिवर्ष ११६.७५ दशलक्ष टन आहे. चीनच्या बाहेर, एकाच देशात १०० दशलक्ष टनांपेक्षा जास्त क्षमतेची ही जगातील एकमेव कंपनी आहे.

अल्ट्राटेक सिमेंट 
Indian cement company
माध्यमे अपभारण करा
  विकिपीडिया
प्रकारव्यवसाय,
subsidiary,
सार्वजनिक कंपनी
मुख्यालयाचे स्थान
स्थापना
  • इ.स. १९८३
अधिकृत संकेतस्थळ
अधिकार नियंत्रण
साचा:Translations:Template:Wikidata Infobox/i18n/msg-editlink-alttext/mr

संदर्भ आणि नोंदी

संपादन
  1. ^ "Ultratech Cement | TopNews". Topnews.in. 2010-07-16 रोजी पाहिले.