अलेक्झांडर (एपिरस)

(अलेक्झांडर, एपिरस या पानावरून पुनर्निर्देशित)

एपिरसचा अलेक्झांडर हा अलेक्झांडर द ग्रेटचा मामा असून त्याचे लग्न अलेक्झांडरची बहीण क्लिओपात्राशी झाले होते.