अली अकबर खान
अली अकबर खान (१४ एप्रिल १९२२ - १८ जून २००९) हे मैहर घराण्यातील एक भारतीय हिंदुस्थानी शास्त्रीय संगीतकार होते. ते सरोद वाजवण्याच्या कामगिरीसाठी प्रसिद्ध होते . वडील अल्लाउद्दीन खान यांच्याकडून त्यांनी शास्त्रीय संगीत आणि वादन यात प्रशिक्षण घेतले व असंख्य शास्त्रीय राग आणि चित्रपट गीतांची रचना केली.[१] १९५६ मध्ये त्यांनी कोलकाता मध्ये एक संगीत विद्यालय आणि युनायटेड स्टेट्स मध्ये १९६७ मध्ये संगीत अली अकबर कॉलेज स्थापन केले ज्याची शाखा स्वित्झर्लंड मध्ये पण आहे.
Hindustani musician | |||
माध्यमे अपभारण करा | |||
![]() | |||
स्थानिक भाषेतील नाव | আলী আকবর খান | ||
---|---|---|---|
जन्म तारीख | एप्रिल १४, इ.स. १९२२ कोमिल्ला | ||
मृत्यू तारीख | जून १८, इ.स. २००९ सॅन फ्रान्सिस्को | ||
मृत्युची पद्धत |
| ||
मृत्युचे कारण |
| ||
नागरिकत्व | |||
व्यवसाय |
| ||
मातृभाषा | |||
वडील | |||
भावंडे |
| ||
अपत्य |
| ||
कर्मस्थळ | |||
पुरस्कार |
| ||
| |||
![]() |
खान यांना अनेक पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले जसे; पद्मभूषण १९६७ मध्ये [२] आणि पद्मविभूषण १९८९ मध्ये, [३] १९९१ मध्ये त्यांना मॅकआर्थर फेलोशिप प्राप्त झाली.[४] खान यांना पाच ग्रॅमी नामांकने पण मिळाली.[५]
संदर्भसंपादन करा
- ^ Grimes, William (19 June 2009). The New York Times. Missing or empty
|title=
(सहाय्य);|access-date=
requires|url=
(सहाय्य) - ^ (PDF) https://web.archive.org/web/20151015193758/http://mha.nic.in/sites/upload_files/mha/files/LST-PDAWD-2013.pdf. Archived from the original (PDF) on 15 October 2015. Missing or empty
|title=
(सहाय्य) - ^ The Hindu (newspaper). Chennai, India. Press Trust of India (PTI). 20 June 2009. Missing or empty
|title=
(सहाय्य);|access-date=
requires|url=
(सहाय्य) - ^ Thomason, Robert E. (19 June 2009). The Washington Post. Missing or empty
|title=
(सहाय्य);|access-date=
requires|url=
(सहाय्य) - ^ Thurber, Jon (20 June 2009). Los Angeles Times. Los Angeles, CA. Missing or empty
|title=
(सहाय्य);|access-date=
requires|url=
(सहाय्य)