अलिकांते

(अलिकान्ते या पानावरून पुनर्निर्देशित)

अलिकांते तथा अलाकांत हे स्पेनमधील एक शहर आहे. भूमध्य समुद्रकिनारी असलेले हे शहर अलिकांते प्रांताचे प्रशासकीय केंद्र आहे. २०१५च्या अंदाजानुसार येथील लोकसंख्या ३,२८,६४८ तर महानगराची लोकसंख्या ४,५२,४६२ आहे.

युरोपमधील प्राचीन शहरांपैकी एक असलेल्या अलिकांतेच्या आसपासच्या प्रदेशात गेली ७,००० वर्षे मनुष्यवस्ती असल्याचे पुरावे आहेत.

अलिकांतेचा देखावा