प्रयागराज जिल्हा
भारताच्या उत्तर प्रदेश राज्यातील एक जिल्हा.
(अलाहाबाद जिल्हा या पानावरून पुनर्निर्देशित)
हा लेख प्रयागराज जिल्ह्याविषयी आहे. प्रयागराज शहराविषयीचा लेख येथे आहे.
प्रयागराज जिल्हा (आधीचा अलाहाबाद जिल्हा किंवा इलाहाबाद ) हा भारताच्या उत्तर प्रदेश राज्यातील एक जिल्हा आहे.
याचे प्रशासकीय केंद्र प्रयागराज (आधीचे अलाहाबाद किंवा इलाहाबाद ) येथे आहे.
जिल्ह्याचे मुख्यालय अलाहाबाद आहे ज्याचे नाव बदलून प्रयागराज असे करण्यात आले त्याच वेळी जिल्ह्याचे नाव बदलले गेले.
प्रयागराज जिल्हा | |
उत्तर प्रदेश राज्यातील जिल्हा | |
उत्तर प्रदेश मधील स्थान | |
देश | भारत |
राज्य | उत्तर प्रदेश |
विभागाचे नाव | प्रयागराज |
मुख्यालय | प्रयागराज |
क्षेत्रफळ | |
- एकूण | ५,४८२ चौरस किमी (२,११७ चौ. मैल) |
लोकसंख्या | |
-एकूण | ५९,५४,३९१ (२०११) |
प्रशासन | |
-लोकसभा मतदारसंघ | अलाहाबाद(प्रयागराज), फूलपुर |
संकेतस्थळ |
तालुके
संपादन- करछना
- कोरांव
- फूलपुर
- हंडिया
- सोरांव
- सदर
- मेजा
- बारा
लोकसंख्या
संपादनभारताच्या २०११ च्या जनगणनेनुसार जिल्ह्याची लोकसंख्या ५९,५४,३९१ आहे.[१]
संदर्भ
संपादन- ^ "District Prayagraj, Government of Uttar Pradesh | The City of Kumbh | India" (इंग्रजी भाषेत). 2022-01-21 रोजी पाहिले.