अलामीडा (कॅलिफोर्निया)
(अलामेडा, कॅलिफोर्निया या पानावरून पुनर्निर्देशित)
अलामीडा अमेरिकेच्या कॅलिफोर्निया राज्यातील शहर आहे. अलामीडा काउंटीत असलेले हे शहर काउंटीचे प्रशाकीय केन्द्र नाही. या शहराची लोकसंख्या २०१७ च्या अंदाजानुसार ७९,९२८ होती. हे शहर बे एरियाचा भाग समजले जाते.
हा लेख अमेरिकेच्या कॅलिफोर्निया राज्यातील अलामीडा शहर याबद्दल आहे. या शब्दाच्या इतर उपयोगांसाठी पाहा, अलामीडा (निःसंदिग्धीकरण).