आल्ताय पर्वतरांग
(अलताई या पानावरून पुनर्निर्देशित)
आल्ताय ही पूर्व-मध्य आशियामधील एक पर्वतरांग आहे. येथे रशिया, चीन, मंगोलिया व कझाकस्तान देशांच्या सीमा जुळतात. ओब व इर्तिश ह्या सायबेरियामधील विशाल नद्यांचा उगम ह्याच पर्वतरांगेमध्ये होतो.

ह्या पर्वतरांगेच्या दक्षिणेस गोबी वाळवंट स्थित आहे.
बाह्य दुवे संपादन
विकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत: |