अर्धवाहक
अर्धवाहक (इंग्लिश: Semiconductor, सेमीकंडक्टर ;) हा इलेक्ट्रॉन-प्रवाहामुळे विद्युतवाहकता संभवणारा असा पदार्थ असतो, ज्याची वाहकता विद्युतवाहक व अवरोधक यांच्या मधली असते. सहसा अर्धवाहकांची वाहकता १०३ ते १०−८ सीमेन्स प्रति सें.मी. एवढी असते. रेडिओ, संगणक, दूरध्वनी इत्यादी उपकरणांमध्ये व एकंदरीतच आधुनिक इलेक्ट्रॉनिकीमध्ये अर्धवाहक पायाभूत घटक आहेत.
बाह्य दुवेसंपादन करा
- हाउ स्टफ वर्क्स.कॉम - अर्धवाहकांविषयीची माहिती (इंग्लिश मजकूर)
- हायपरफिजिक्स - अर्धवाहकांशी संबंधित संकल्पना (इंग्लिश मजकूर)